व्हॅलेंन्टाईन
व्हॅलेंन्टाईन
मन मोहरून आले
आज जिच्या स्मरणाने
आज त्या क्षणांना
पुन्हा पुन्हा आठवले
आठवले ते क्षण पुन्हा
व्हॅलेंन्टाईनच्या निमीत्ताने
जागवले ते क्षण पुन्हा
आज आठवणींच्या रूपाने
प्रेमाची परिभाषा असते
शब्दांच्याही पलीकडची
दिव्यत्वाची प्रचिती असते
प्रेमाच्या अनं विश्वासाच्या नात्यांची