व्हेलेंटाइन डे
व्हेलेंटाइन डे
रोझ डे करून
ऐटीत मिरवुन
झालीया दुनियेत शान....
आला आला रोझ डे आला.
प्रपोझ करुन
नकार मिळवुन
म्हणतोय कसा....
मै झुकेगा नही साला...
चॉकलेट देऊन
टाक एकदाच मनातलं बोलुन...
हर पल कुछ मिठा हो जाए....
आस लागली
वाट लागली
व्हेलेंटाइन डे करुन....
सगळे प्रयत्न चुकले
तरी....
मै हार नहीं मानेगा साला.....