STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

वेळ...

वेळ...

1 min
152

वेळ असतो मूल्यवान, नुसती धावत राहते, 

दिवसाचे मिळतात चाेवीस तास,काेण कसे खर्च करते


एका मिनिटाचं तुम्ही, करणार असतात काय,

यावरून दिसत असतात, तुमच्या कार्याचे पाय


क्षणाची किंमत कळत नाही, त्याला आयुष्य नाही उमजत,

तुम्ही असा कोणीही, वेळ नाही परत मिळत


कमी वेळेत एकाच वेळी, कामं करावी अनेक, 

काळावर स्वार होऊन, वेळेचं व्यवस्थापन करावे नेक


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics