STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Action Inspirational Children

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Action Inspirational Children

वेळ मिळत नाही

वेळ मिळत नाही

1 min
133

वेळ मिळत नाही

असं प्रत्येकजण म्हणतो

वेळेला मात्र पुढं करत

सारखं मागेच कण्हतो...!!


वेळ मिळत नसतो कधी

तर काढायचा असतो वेळ

वेळेवेळेचा ताळमेळ

नाहीतर होऊन जातो खेळ..!!


वेळ खूप महत्त्वाची असते

वेळेला असतं फार महत्त्व

वेळेसाठी वेळ काढा नाहीतर

तेच तर आहे जीवनाचं तत्व...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action