वेडं मन माझं प्रेम तुझ्यावर करतं
वेडं मन माझं प्रेम तुझ्यावर करतं
खरंच तुला कळले नाही
तासनतास तुझी मी वाट पाहत होतो
वेडं मनच हे माझं तुझ्यावर मी प्रेम करतो
तू माझी आहे हे सांगण्यासाठी वाट मी बघत होतो
खरंच तुला कळले नाही
तासनतास तुझी मी वाट पाहत होतो
वेडं मनच हे माझं तुझ्यावर मी प्रेम करतो
तू माझी आहे हे सांगण्यासाठी वाट मी बघत होतो