STORYMIRROR

Varsha Shidore

Romance

3  

Varsha Shidore

Romance

वचननामा जीवनपटलाचा...

वचननामा जीवनपटलाचा...

1 min
112

सुख-दुःखाचा प्रवास डोळ्यात पाहिला 

आसवांच्या गर्द छायेत चंद्र लपला 


अस्तित्वाचा आसरा तुझ्यात दिसला 

वचननामाचा सोहळा मिलनाचा झाला 


आयुष्याला सानिध्याचा सुंदर रंग चढला 

मानसन्मानाचा प्रेमळ हात हातात आला 


स्वप्नांचा झुला स्वप्नपूर्तीत झुलला 

संसाराचा गाडा असा प्रेमात आनंदला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance