STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

वचन माझे

वचन माझे

1 min
3.0K


आहे जे वचन माझे

ते मज पूर्ण करायचेच आहे

कितीही खडतर असला मार्ग

प्रेमवाटेने सोबत चालायचे आहे

अडखळलेच जर पाऊल कधी

आधार देऊन सावरायचे आहे

तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून

प्रेमाच्या बहरात बावरायचे आहे

आयुष्यभराची संगिनी होऊन

दुःख तुझे झेलायचे आहे

बांधून गाठ सात जन्माची

प्रेमाचा रेशीमबंध जोडायचे आहेत

कितीही खडतर असला मार्ग

तरी प्रेमवाटेने सोबत चालायचे आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance