वावरें तु तर इथचा
वावरें तु तर इथचा
वावरें तु तर इथचा
काय पिऊन तु असा
कसा खेळ खेळतो
करून निर्मिती भिन्नतेत
वेगळे पण सर्वात कसा भरतो
नाही एकसारखे कुणी
एक जिवा सारखं
जो तो स्वतःमधी रमतो
काळाच कठपुतली बनत
वाहून प्रवाहात
किनारी थांबून
पुन्हा प्रवास कुठे करतो
वावरे तु तर इथचा
सांग असा जीव कुठून आणतो
तुच तर प्रकृती सारी
सर्व तत्वाचे चक्र जाणतो आहे
