जरुरी जराची ना
जरुरी जराची ना
जरुरी जराची ना
संपून वळवळते
सुखाच्या आनंदात
नवं जाणवून काही
जरुरी जराची ना
वेळ ही काळाची
असं जागवूनी नेत
घडवून क्रांतीची रीत
जरुरी जराची ना
प्रवास हा रुपातला
कुणाचा कुठं पर्यंत
कर्मानुसार चाललेला
जरुरी जराची ना
कात टाकत आपली
जगण्यास पुन्हा
सोडत धरतो दुसरा दोर
जरुरी जराची ना
हद्दीतून पूर्ण होतं
झेपावते टप्यात
ओळखून रंग सारे
जरुरी जराची ना
उद्भवते नियम सूत्रात
फळ आलेले देत
कण कर्माच्या गुणधर्मावरून
जरुरी जराची ना
बांधून ठेवते
विश्वातं सगळ्यांना
फिरवते संसार सारं
