STORYMIRROR

Varsha Shidore

Tragedy

3  

Varsha Shidore

Tragedy

वाटेल तसा वागलास...

वाटेल तसा वागलास...

1 min
754

तुला करायचं तेच केलंस 

नि तुला हवं तसं बोललास... 

मनाचा माझ्या न करता विचार 

मनाला वाटेल तसा तू वागलास... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy