STORYMIRROR

Suresh Kulkarni

Inspirational

3  

Suresh Kulkarni

Inspirational

वाडा का उदास?

वाडा का उदास?

1 min
247

झाली कितीक वर्षे

अजूनही तशीच वास्तू!

शेवाळे भिंतीवर

उगवली झाडेझुडपे!


पडझड बुरुजांची

कवाडे मोडलेली

वस्ती वाघुळांची

छपरे उडालेली


कुणासही काही

वाटेना कसे?

या रायगडाचे

करा ना पुनर्वसन!


बांधाल सागरावर

आणखी स्मारके

पण राजाचा वाडा

का इतुका उदासवाणा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational