STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

वाचन...

वाचन...

1 min
172

चांगले मित्र व चांगली पुस्तके,आयुष्यात बदल घडवतात,

पुस्तक निवडा काळजीने,यावरून विचार व कृती ठरतात

जाणिव व विचाराने केलेलं वाचन,व्यासंगाचं रूप धारण करतं,

वाचनातून विविधांगी ज्ञान,ग्रहण करण्याचं कौशल्य प्राप्त होतं

काही बनवण्याची धमक, पैदा करतं वाचन,

सकस वाचनाने माणसं घडतात,जग बदलण्याची उदाहरणं

ग्रंथालय घराघरातलं, देवालय व्हावीत,

वाचनाची पूजा सदैव घडावी, ग्रंथ हेच देव बनावित


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics