kalpana dhage
Fantasy Others Children
कडक उन्हाळा
प्राणी पक्षी पाळा
रोपाला करा निवारा
कचरा सगळा आवरा !
पाणी जपुन वापरा
चेहरा ठेवा हसरा
मुलांचे लाड करा
शिस्तबद्ध त्यांना करा !
कवि
देश माझा
काव्य
नवदुर्गा
नागपंचमी
श्रावण सरी
संकल्प वर्ष
मन पाखरू
हिवाळा ऋतु
चाहुल
मासोळी आणि किनाऱ्याचे अंतहीन नाते मासोळी आणि किनाऱ्याचे अंतहीन नाते
कधीतरी ये भेटायला तू पाऊस होऊन, दूर क्षितिजापलीकडे जा ना मला घेऊन कधीतरी ये भेटायला तू पाऊस होऊन, दूर क्षितिजापलीकडे जा ना मला घेऊन
जगणे जरी वाटले निरर्थक तरी, जीवनाला काही पर्याय आहे का जगणे जरी वाटले निरर्थक तरी, जीवनाला काही पर्याय आहे का
डाग वांझोटेपणाचा तिच्या माथी उगी बाई, जीव भुकेला दिसता जागली तिच्यात आई डाग वांझोटेपणाचा तिच्या माथी उगी बाई, जीव भुकेला दिसता जागली तिच्यात आई
प्रतिभेतूनी कवीच्या, उमटे जीवनगाणे! प्रतिभेतूनी कवीच्या, उमटे जीवनगाणे!
जर जमतील सारे मानव होऊनी एकसाथ होईल निर्मळ सृष्टी जर घ्याल मनावर आज जर जमतील सारे मानव होऊनी एकसाथ होईल निर्मळ सृष्टी जर घ्याल मनावर आज
गुंततो जीव सखे रेशमी मोकळ्या केसात । मखमली स्पर्श सुगंधी भिडे हा काळजात ।। थरथर ही मम हृदयात ठेव तु... गुंततो जीव सखे रेशमी मोकळ्या केसात । मखमली स्पर्श सुगंधी भिडे हा काळजात ।। थरथर...
निद्रादेवीने एकदा केली अशी गंमत. स्वप्नांच्या दुनियेत ठेवले मला तरंगत. निद्रादेवीने एकदा केली अशी गंमत. स्वप्नांच्या दुनियेत ठेवले मला तरंगत.
स्वप्नातल्या कल्पना साऱ्या सत्यात कशा बरे उतराव्यात! तरीही मनाच्या सागरामध्ये समाधानाच्या ल... स्वप्नातल्या कल्पना साऱ्या सत्यात कशा बरे उतराव्यात! तरीही मनाच्या सागरामध...
कधी वाटे जीवन हे स्वप्नमय असावे तर कधी वाटे आपण हि स्वप्नातच जगावे कधी वाटे जीवन हे स्वप्नमय असावे तर कधी वाटे आपण हि स्वप्नातच जगावे
ऐशा मंगल समयी, मुक्ती पावतसे आत्मा। सोडुनी मर्त्य शरीर, अमर होई तो सुखात्मा॥ ऐशा मंगल समयी, मुक्ती पावतसे आत्मा। सोडुनी मर्त्य शरीर, अमर होई तो सुखात्मा॥
रात्रीच्या कुशीत शिरण्याआधी जेव्हा तू मला तुझ्या पंखाखाली अलगद ओढून घेतेस, तेव्हा रात्रीच्या कुशीत शिरण्याआधी जेव्हा तू मला तुझ्या पंखाखाली अलगद ओढून घेतेस...
जीवनविषयक आकलन आणि मुक्त चिंतन जीवनविषयक आकलन आणि मुक्त चिंतन
शब्द, भावना, शब्द, भावना,
ऊन पडलं, पावसाचा जन्म, ऊन पडलं, पावसाचा जन्म,
आभासाचे शब्दचित्र आभासाचे शब्दचित्र
संकट समयी साथ देण्याची प्रिय व्यक्तीला शपथ देण्याची शब्दरचना संकट समयी साथ देण्याची प्रिय व्यक्तीला शपथ देण्याची शब्दरचना
निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण
एका पावसच्या आल्हाददायी किमया एका पावसच्या आल्हाददायी किमया
कल्पनेचे चित्रण कल्पनेचे चित्रण