STORYMIRROR

Sucheta Suresh Wankhade

Inspirational Children

3  

Sucheta Suresh Wankhade

Inspirational Children

उंच उड्या मारा मुलांनो

उंच उड्या मारा मुलांनो

1 min
139

उंच उड्या मारा मुलांनो उंच उड्या मारा

आई बाबांचं नाव रोशन करा

खूप खूप अभ्यास करा मुलांनो

उंच उड्या मारा मुलांनो उंच उड्या मारा


खुप खुप अभ्यास करून

शिकुन मोठे व्हा मुलांनो 

उंच उड्या मारा मुलांनो उंच उड्या मारा


शिक्षकांचा आदर करा मुलांनो

स्वप्न साकार ‌‌‌ ‌करा 

उंच उड्या मारा मुलांनो उंच उड्या मारा


खुप खुप अभ्यास करा मुलांनो

आई-वडिलांच्यााा कष्टाला यश येऊ द्या

उंच उड्या मारा मुलांनो उंच उड्या मारा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational