STORYMIRROR

Sucheta Suresh Wankhade

Inspirational

3  

Sucheta Suresh Wankhade

Inspirational

मुलगी काय असते

मुलगी काय असते

1 min
289

मुलगी काय असते

तर बिना बुडाचं खेळनं असते

आपला विचार सोडून 

दुसऱ्यांचा विचार करणारी व्यक्ती असते

स्वतः चा आनंद विसरून दुसऱ्यांना

आनंदी ठेवते

स्वयं पाक‌ चुल आणि मुलं तिला 

फक्त हेच अधिकार असतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational