शाळा
शाळा
एक सुंदर ठिकाण
जिथे आपण वाचन लेखन
शिकत असतो
वाऱ्यांच्या दुनियेत जगत असतो
नव नवीन मित्र-मैत्रिणी बनवत असतो
नव नवीन गोष्टी शिकत असतो
बाईच्या हाताच्या छळ्या खाऊन
आपण हळूहळू हुशार होऊ लागतो
असे सुंदर आणि अनमोल दिवस आपण
शाळेत काढत असतो
