STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

2  

Sangam Pipe Line Wala

Romance

उमंग

उमंग

1 min
87

प्रेमाची बांधली मी तुझ्यासोबत दोर 

जिवाला लागला आहे तुझाच घोर 

राणी माझ्या प्रेमाचा करू नको भंग..


दुराव्यात अडकला हा माझा जीव 

संगमच्या प्रेमाची तू करेनास कीव 

साथ जगण्यास मिळेल नवी उमंग..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance