STORYMIRROR

Pakija Attar

Abstract

3  

Pakija Attar

Abstract

उजाळा

उजाळा

1 min
309

एकटी मी जीर्ण फोटो हाती

आठवणी जुनी अनेक उजाळा देती


लहानपण पहा बोल बोबडे बोलती

तरुणपण बेधडक सहल असे धाडसी


प्रेमाचा रंग नवा बहरला गडे

जीवन साथी मिळे पुष्पहार गळी पडे


लक्ष्मी पाऊल घरी पडती पुढे

आनंदी आनंद होई सगळीकडे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract