STORYMIRROR

Sucheta Wankhade

Abstract Classics Inspirational

3  

Sucheta Wankhade

Abstract Classics Inspirational

उद्य असा ही दिवस येईल

उद्य असा ही दिवस येईल

1 min
4

आज मी पाई चालून
कार मधल्या व्यक्तीला बघत आहे 
कधी मी ही कार मधे येईल 
उद्य असा ही दिवस येईल

आज मी उपाशी राहून 
हॉटेल मधल्या लोकांना जेवतांना
बघत आहे कधी मी ही हॉटेल मध्ये जेविन 
उद्य असा ही  दिवस येईल

आज मी जुने कपडे घालून नव्या 
कपड्याकडे बघत आहे 
कधी मी ही नवे कपडे घेईल 
उद्य असा ही दिवस येईल 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract