STORYMIRROR

Sucheta Wankhade

Abstract Classics Inspirational

3  

Sucheta Wankhade

Abstract Classics Inspirational

अरे माणसा तु नको फसू

अरे माणसा तु नको फसू

1 min
6

अरे माणसा तु नको फसू 
रे मोबाईलच्या या जाळ्यात 
होऊन बसेल तुलाच एक 
आजार
मोबाईल हा आपला 
 मित्र नाही शत्रू आहे 
मोबाईलच्या या जाळ्याची
वेगळीच गोष्ट आहे 
आता तुला रे वाटेल 
 मोबाईल  गोड-गोड 
नंतर डोळे होतील तुझे
खोल-खोल 
अरे माणसा तु नको फसू 
मोबाईलच्या या जाळ्यात 
नाही तर विचारांचा 
होईल घोड-घोड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract