STORYMIRROR

Sucheta Wankhade

Abstract Inspirational

4  

Sucheta Wankhade

Abstract Inspirational

राग...

राग...

1 min
6

का रे एवढा राग तु माणसाला येतो
आपल्याच माणसाला परकं करून जातो 

का रे एवढा राग तु माणसाला येतो 
एक विशच तु माणसाला प्यायला देतो

हसून बोलून नाही का रे तुला चालत
नुसतं राग राग करून नाही रे भागत

उगीच राग करून माणसाचं मन दुखतं 
प्रेमाने बोलण्यानेच माणसाचं मन भरतं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract