STORYMIRROR

Sucheta Wankhade

Abstract Tragedy Inspirational

3  

Sucheta Wankhade

Abstract Tragedy Inspirational

पोरीच जीवन

पोरीच जीवन

1 min
3


रात्रं दिवसा कामं करते 
तरीही लोकं म्हणतात की 
हे काम काय करते
स्वतःचा घोर बाजूले ठेवते
अन् पहिले घरातलं काम करते 
ते दोन मिनिटं सुखानं बसली की
भरून द्या लागते अन्. 
तिलेच सर्व काम करा लागते
दोन दिवसाची पाहुणीन आहे ते तिले 
सुखानं जगू द्या नाही तर मग तिची 
नरडी धरून दाबा द्या 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract