तू समोर आल्यावर
तू समोर आल्यावर
तू समोर आल्यावर
मेघ भरून यावं
नसेल पानी झऱ्याला
सरी तेथे कोसळाव्या
तू समोर आल्यावर
कळीची झाली फुलं
नव्हता हवेत परिमल
पसरला अख्या परिसर
तू समोर आल्यावर
जगाचा विसर पडावा
क्षणभर तुझ्या ठायी
बेधुंद मी व्हावं
तू समोर आल्यावर
बहरलेली बाग पाहातच राहावी
अशी गीतेसारखी गहन
तरीपण वाटते नवउद्यान

