तू फक्त हो म्हणायला हवं होतं
तू फक्त हो म्हणायला हवं होतं
तू फक्त हो म्हणायला हवं होतं
तुझ्या एका शब्दासाठी आयुष्यभर
आपल्या पहिल्या भेटीच्या
वळणावरती वाट पाहत उभा राहिलो असतो
फक्त तू हो म्हणायला हवं होतं
ऊन वारा वादळ पाऊस
काही काही पाहिलं नसतं
तुझ्या एका होकारासाठी पूर्ण आयुष्य
हरवलं असतं
फक्त तू हो म्हणायला हवं होतं

