STORYMIRROR

santosh selukar

Tragedy

2  

santosh selukar

Tragedy

तू नसतेस हसलेली जेंव्हा

तू नसतेस हसलेली जेंव्हा

1 min
210

तू नसतेस हसलेली जेंव्हा

सारं कसं वनवासदायक वाटतं

सालं माझं आयुष्यही मला

अंगठा तुटलेल्या चप्पलसारखं

त्रासदायक वाटतं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy