STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Romance

3  

Snehlata Subhas Patil

Romance

तू आणि मी

तू आणि मी

1 min
235

तू आणि मी

बाजू एका नाण्याच्या

एकरूप होऊनही

वेगळे अस्तित्व जपण्याच्या


तू माझे असणे

किती छान आहे

कल्पनेच्या जगात

वास्तवतेचे भान आहे


जन्म झाला ऋणी

तुझ्या स्विकरण्याने

हृदयी प्रीत जागली

तू माझा होण्याने


हे बंध रेशमाचे

नाते सात जन्मांचे

वाचने सप्तपदिंचे

मीलन दोन जीवांचे


आयुष्याच्या कातरवेळीही

मला साथ देशील का

झाली कितीही पानगळ तरीही

वसंत तू फुलवशील का


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance