STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Romance Action Fantasy

3  

Vilas Yadavrao kaklij

Romance Action Fantasy

तू आणि मी

तू आणि मी

1 min
166

तू आणि मी जेंव्हा एक होतो

तेव्हा एक अपत्य जन्म घेते


जेंव्हा एक अपत्य जन्म घेते

तेव्हा एक नाते जन्म घेते


तू आई नी मी बाप ती जागा घेते

तू आणि मी जेंव्हा एक होतो

तेंव्हा ते एक प्रेमाचे गित होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance