STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Romance

3  

swati Balurkar " sakhi "

Romance

तू आणि जीवन

तू आणि जीवन

1 min
242

सखे, आजचा दिवस तुला न भेटता गेला,

वाटले आयुष्यातला एक दिवस व्यर्थ गेला!


प्रेमाच्या आठवड्यातला एक एक दिवस

फक्त आणि फक्त तुझ्या आठवणीत गेला!


गुलाबात तू, टेडीमध्ये तू, मनातल्या वचनात तू

कल्पनेतल्या चुंबनात तू, आलिंगनात तू!


खरंच -

प्रेमात पडल्याशिवाय आयुष्यात काही तथ्य नाही,

वाटतंय तुझ्याशिवाय जीवनात काही अर्थ नाही!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance