STORYMIRROR

Sameer Govind Gudekar

Abstract

3  

Sameer Govind Gudekar

Abstract

तुटले सारे

तुटले सारे

1 min
14.1K


तूटले सारे प्रेम धागे .

ना उरले काही मागे..!

तुटले विश्वासाचे विश्व !

थकले सारे प्रेम अश्व..!

तूटले सारे आणि सगळे.

आपण झाले मी तू वेगळे..!

तुटले सारे चमचमणारे तारे..!

  तिच्याशिवाय

दुसऱ्या कोणाला मागू रे..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract