एक तो दिवस
एक तो दिवस
एक ती पहाट! उल्हास धुकं!
त्यात तुझं दिसणं! मनमोहक!
एक ती दुपार! मृगजळी ऊन!
त्यात तुझं भासनं!अल्हाददायक!
एक ती संध्या!दिन राती संगम!
त्यात तुझं हसणं ! विहंगम!!
एक ती रात्र !मृण्मयी चांदणं!
त्यात तुझं असणं! अविस्मरणीय
एक ती पहाट! उल्हास धुकं!
त्यात तुझं दिसणं! मनमोहक!
एक ती दुपार! मृगजळी ऊन!
त्यात तुझं भासनं!अल्हाददायक!
एक ती संध्या!दिन राती संगम!
त्यात तुझं हसणं ! विहंगम!!
एक ती रात्र !मृण्मयी चांदणं!
त्यात तुझं असणं! अविस्मरणीय