STORYMIRROR

Vanita Khandare

Romance

4  

Vanita Khandare

Romance

तुझ्यासवे...

तुझ्यासवे...

1 min
280

तू असता सोबती सख्या रे,

प्रत्येक वेदना माझी विसावते...

हात तुझा हाती असता,

आभाळ ठेंगणे भासते..


तूझ्या सोबतीने सारे,

जग जिंकून मी घेते..

बंद मुठीतले आयुष्य,

तूझ्या संगतीने मी जगते..


शब्दात मांडता येत नाहीत,

असे गुपित सांगायचे तुला खूप..

तूझ्या असण्याने माझ्या,

आयुष्याला येते पुर्ण रूप..



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance