STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Romance

3  

शिवांगी पाटणकर

Romance

तुझी आठवण

तुझी आठवण

1 min
601

सोडून दिलं तुझा विचार करणं

अन् तुझ्यात गुंतत जाणं


स्वतःला ठेवलंय एवढं व्यस्त

जेणेकरून तुझे विचार मनात घालणार नाहीत गस्त


थकलीय तुला सारखं समजावून

दिलंय आता सगळं काही सोडुन


तुझ्याशी वाद घालुन उपयोग नाही

कारण तुला समजुन घ्यायचंच नाही काही


माहितेय चुकलंय माझं खूप

पण माफ‌ करणार नाहीस का तू माझी चूक



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance