Urmi Hemashree Gharat
Romance
*तु नसताना*
दुःख तुझ्या विरहाचे
आसवांत मी भिजते
प्रीत तुझी स्मरता
नकळत मी मोहरते.
तु नसलास की
मन बैचैन होते
राहुन राहुन सारखे
तुलाच पाहावेसे वाटते
तुझी याद येता
क्षणोक्षणी मी झुरते
तु समोर दिसताच
मी माझ्यातच हरवते
माय मराठी
एक पाऊल प्रगत...
पाऊस
स्त्री शक्ती
झुंज
स्त्री
श्रावणसरी
मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता
भावनिक गुंतागुंत भावनिक गुंतागुंत
प्रेमात पडत असलेला सनातन प्रश्न प्रेमात पडत असलेला सनातन प्रश्न
वसंतातील रंगाची उधळण वसंतातील रंगाची उधळण
प्रियेची साद प्रियेची साद
मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी
नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन
पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते... पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते...
प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे
प्रेमाची खुण गाठ प्रेमाची खुण गाठ
प्रेमाची बेधुंद भावना प्रेमाची बेधुंद भावना
पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी
आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था
जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं" जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं"
पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल
हात हाती असण्याची इच्छा हात हाती असण्याची इच्छा
प्रेमाचा तरल अनुभव प्रेमाचा तरल अनुभव
प्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....
प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना
आयुष्य कळीसारखे फुलत जाने आयुष्य कळीसारखे फुलत जाने