तु इतक प्रेम कर
तु इतक प्रेम कर


तु इतक प्रेम कर
तु इतकं प्रेम कर
तुला विसरणं अशक्य होईल
तुझ्या प्रेमात सर्वस्व सामावून जाईल......!
तुला माझ्याशिवाय नाहीं करमत
तुला माझ्याशिवाय नाहीं राहवत
तुला माझ्याशिवाय नाहीं जाऊ वाटतं.....!
माझ्या प्रेमात ती वेडी झाली आहे
माझ्या प्रेमात तीने वचन दिले आहे
माझ्या प्रेमात तिने सर्वं हक्क दिले आहे.....!
तु इतक प्रेम कर
तु इतकं प्रेम कर
तुला विसरणं अशक्य होईल
तुझ्या प्रेमात सर्वस्व सामावून जाईल......!
किती ही तुझ्यावर प्रेम केलं
तरी नाहीं म्हणून कबूल करणार
वर म्हणे तूझी साथ नाहीं सोडणार
तुझ्या ह्रदयात स्थान निर्माण करणार
तुझ्याशी प्रेमाचं नातं घट्ट विणणार..........