STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

तो

तो

1 min
358

नाही त्याच्याकडे कसला भेदभाव

दाखवत नाही कसली हाव


मार्ग त्याचा सगळं एकच

विश्व आहे त्याचे स्वरूपच


मार्गातल्या वाटा जरी भिन्न

प्रकाशात येणारी दारे विभिन्न


सर्वांस त्याने सम तोलले

कर्तव्य कधीच नाही सोडले


भूमिका सदैव निभावत जातो

अंगातली तत्परता कायम जपतो


निर्मिती त्याची खूप अजब

सांगत नाही कसली सबब


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract