STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Action Fantasy Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Action Fantasy Inspirational

तीचा सोहळा

तीचा सोहळा

1 min
609

सोनपावली पावलांनी

आली लक्ष्मी घरा

करा तयारी स्वागताची

हा ची दिवाळी दसरा


दिव्य हा सोहळा

बांधू तोरण दारा

ओवाळूनी तिला

ओलांडून उंबरा


सुंदर गोड बाहुली

घराची तर परीराणी

बाबाच्या काळजाचा तुकडा

काही होता तिला डोळा पाणी


जपे तिजला आई-वडील

तळहाताच्या फोडाप्रमाणे

सोनुली-छकुली अनेक नावे

काळजी घेई ती आईप्रमाणे


घरास ती देई घरपण

तिचे जीवन अर्पण

तिच्यामुळेच असे

सारे आयुष्य संपन्न


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

More marathi poem from Trupti Thorat- Kalse

Similar marathi poem from Action