STORYMIRROR

Santosh Jadhav

Romance Action

2  

Santosh Jadhav

Romance Action

ती

ती

1 min
13.8K


कोण होतीस तू 

कोण होतीस तू 

वेड लावलंस अगदी.

सुंदरतेची खाण तू 

सॊज्वळ अन् साधी

शाळेपासून आवडत होतीस 

कॉलजमध्ये प्रपोज केलं.

अपेक्षा होती होकाराची

अगदी तसंच झालं

तुझंच वेड आता

वेड ही लाजलं .

तुझ्या विचारात असता 

उतावळेपण माजलं .

चोरून झाल्या भेटी 

तू जणू आगपेटी .

माझी झालीस  प्रेयसी

होतीस बापाची लाडकी बेटी

तू जीवनी येण्यानं 

सारं सुरळीत झालं 

तुझ्याशीच मग मी 

लग्न सखे केलं .


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance