STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

ती....!!

ती....!!

1 min
27.7K


तिच्या जाण्याचं

दुःख नव्हतं मला

तिच्या असण्याचं

दुःख होतं...!


कोणी म्हणेल

अस का...?

तीच्या कडे सर्व

काही होतं...!


नव्हतं ते

तेही होत

फक्त आणि फक्त

तिला त्याच ज्ञान नव्हतं...!!


ते तिला लाभावं

ते तिला समजावं

ते तिला उमजाव

इतकंच ...!


तुम्ही म्हणाल

म्हणजे काय.?

त्याग आणि प्रेम

या दोन शब्दांचा अर्थ...!


प्रामाणिक पणा

चांगुलपणा

आणि सोशिकता

या तीन शब्दांची जाण...!


आता हे तीन शब्द

सार जीवन सांभाळतात

आणि जीवनात तिच्या

आनंद भरतात....!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance