STORYMIRROR

Sheetal Wagh Deshmukh

Tragedy

4  

Sheetal Wagh Deshmukh

Tragedy

ती

ती

1 min
324

तिला नेहमी का त्याचीच गरज पडावी?

तिला तिचीही गरज वातूच शकते की,


तीच म्हणणं तिलाच समजत असेल तर?

मग तिला त्याचीच गरज का वाटावी?


त्याच्यापेक्षा तिच्यासोबत ती सुरक्षित असावी की,

तिची काळजी तिलाच जास्त भासली तर?


मग तिला त्याचीच गरज का वाटावी?

तिला तीच साथीदार हवी अस वाटू शकत की,


तिची आकर्षणाची भाषा वेगळी असली तर?

मग तिला त्याचीच गरज का पडावी?


तिला आयुष्य जगावं तिच्यासोबत जाणवत की,

तीच तिच्यासोबत जगण्याची ओढ असली तर?

मग तिला त्याचीच गरज का वाटावी?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy