ती खुपच वेगळी होती.
ती खुपच वेगळी होती.
प्रेमाची सुरुवातही तिन्हेच केली होती,
ना दुनिया ना दुनियादारी तिला कसलीच फिकर नवती,
कारण ती खूपच वेगळी होती...,!१!
पहिल्या भेटिची पहिली वेळ तिनेच स्वतः ठरवली होती,
जीव मुठित घेऊन रात्रीचा-दिस करुण
ती रोज मला भेटायला येत होती,
कारण ती खूपच वेगळी होती...,!!२!!
माझ्या हासन्या मागच दुःख आणि दुःख: मागच हासु ती चांगल्याच प्रकारे ओळख़त होती,
रात्रीच्या बारा पासुन सकाळच्या साहा वाजे पर्येन्त ती माझ्या मिठित बिंदास्त राहत होती,
कारण ती खूपच वेगळी होती...,!!!३!!!
नो, नेव्हर, नथिंग, नाही, नही,
या सारखे कारण ती काहीच लावीत नवती...
तुझीच प्रेम वेडी तुझ्या साठी काय पण रे म्हनुण...,
मिठित आशी आलगद सामाऊन जात होती,
कारण ती खूपच वेगळी होती...,!!!!४!!!!
लैला-मजनु , हीर-रांझा, श्री-फ़र्हान,
यांच्या पेक्षाही कितेक पट ती...
माझ्यावर खुप-खुप प्रेम करत होती,
सिर्फ आर्या की प्रेम दिवानी हु...
येवडच तिच ब्रिद वाक्य बोलत होती,
कारण ती खूपच वेगळी होती...,!!!!!५!!!!!
सप्त-अफसरा ही तिच्या प्रेमात पडतील...
येवडी तीची सुंदर सप्त-श्रुगी सूरत होती,
परी लोकची एंजल बनुन ती...
माझ्या प्रेमाच्या दुनियत पृथ्वीराज ची माहा रानी
बनुण राहत होती,
कारण ती खूपच वेगळी होती...,!!!!!!६!!!!!!
मन तड-फडु , तड-फडु मरतय
कवी पृथ्वीराजच आज ही
फक्त तिच्याच सवासात राहन्यासाठी...
कारण त्याग करवा लागला सारा फक्त एंजल च्या सुखा साठी
प्रेत घेऊनी फिरतोय स्वतःच जीव त्यात टाकन्यासाठी
कारण वचन दिल होत तिला तिच्या विना पण जगेल फक्त तिच्या परी साठी...
म्हनुन तर म्हनतय वेड मन माझ की ती खूपच वेगळी होती...,!!!!!!!७!!!!!!!
उच्च - नीच, गरीब-श्रीमंत, धन-संपती, तिच्या तुलनेत हि काहीच नवती...
कारण ती एकमेव प्रेमाची साद्ये-शिल मिसाल होती,
कारण ती खूपच वेगळी होती....,
कारण ती खूपच वेगळी होती...,!!!!!!!!८!!!!!!!!

