STORYMIRROR

Rutuja kulkarni

Tragedy

4  

Rutuja kulkarni

Tragedy

थैमान

थैमान

1 min
199

   आता कुठे हे थैमान ओसरतं होते,

   पुन्हा या वीजांची चाहूल लागली.

   कुठेतरी सावरून बसवलेली ती घडी,

   आज पुन्हा अशी विस्कळीत झाली.


   निसर्गाचा हा कोणता राग बरं,

   उद्रेक होऊन बाहेर येतं होता?

   पावसाचा हा थैमानाचा खेळं अजुन,

   कुठले रौद्र रूप दाखवणारं होता..!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy