STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Fantasy

2  

Kshitija Kulkarni

Fantasy

तबकडी

तबकडी

1 min
57

गोल गोल जागेवर फिरून

पाहणाऱ्याचे जाई डोळे दिपून

गोल साचातला मोठ्ठा प्रकाश

व्यापले वाटते सारे अवकाश

चंद्रावर जाऊन यानास भेटून

कोडं वाटतं माणूस म्हणून

उडण्याची क्रिया आहे एकच

वर आत दोघांचे कवच

दोघांची शोधमोहीम आहे वेगळी

तबकडीची मात्र रीत वेगळी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy