ताटातूट
ताटातूट
प्रेम आता ठार झाले
दु:ख याचे फार झाले
जाळ फोटो काढलेले
बंद सारे दार झाले
युद्ध थोडे थांबवावे
खूप आता वार झाले
श्वास माझे गोठलेले
पावसाने गार झाले
सावली सोडून गेली
स्वप्न ते बेकार झाले
प्राणपक्षी मुक्त झाला
राहिले ते क्षार झाले.
प्रेम आता ठार झाले
दु:ख याचे फार झाले
जाळ फोटो काढलेले
बंद सारे दार झाले
युद्ध थोडे थांबवावे
खूप आता वार झाले
श्वास माझे गोठलेले
पावसाने गार झाले
सावली सोडून गेली
स्वप्न ते बेकार झाले
प्राणपक्षी मुक्त झाला
राहिले ते क्षार झाले.