STORYMIRROR

Ashwini Kulkarni

Comedy

3  

Ashwini Kulkarni

Comedy

ताई

ताई

1 min
11.8K

ताई माझी आईसारखी 

तापत्या उन्हात चंद्रासारखी 

लग्नाआधी होती खास मैत्रीण 

तीच झाली आता अनोळखी


अडचण माझ्या अस्तित्वाच

भासे आता तिला

मी झाली आता खरी

पोरगी


रागावतेही तीच संभाळतेही तीच

आता तर कडाडतेही तीच

नकोशी झाली ताईला बहीण

काय रे काळा तुझी ही रीत


होता लहानपणी चुकी

ताई माझी पदरी घेई

मोठी झाली सखी आता

ती चुकी गुन्हा होई, 


नकोसा झाला जीव नोळखा

पण मग गुन्हा सिद्ध होईल

एकटीच पडली

रणरागिनी


तरीही जगणेच भारी 

आली चव जगण्याला 

जीवना तुझी तर

पंगतच न्यारी


सोड सखे अबोला आता 

लहानपनीची मैत्रीण गाई

माझी ताई माझी ताई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy