STORYMIRROR

Ashwini Kulkarni

Others

3  

Ashwini Kulkarni

Others

भाऊ

भाऊ

1 min
215

 भाऊ शब्द उलटा वाचल्यावर उभा पाठीशी आज समजले

त्यालासुद्धा आहे जगाची भीती

बहीण आपली बावरलेली नाही मुळी

सावरलेली कशी करेल मदत मात्र बायको त्याची कडाडलेली ..... 

    येता रक्षाबंधन ओढ लागे माहेराची 

आज कालच्या भावांना तर बहीण वाटते 

जडाजडीची... 

 नको भाऊ राया पैसा नको साडी महागडी असो फक्त संकटात...

  तू पाठीअसल्याची खात्री...

  तू पाठी असल्याची खात्री... 

 नको नाते गोते कुठले आता पुरते विरले मन

 बाप मेल्यावर संपते मात्र लेकीच्या अधिकाराचे धन

 तिच्या आधाराचे धन...


Rate this content
Log in