STORYMIRROR

Ashwini Kulkarni

Romance

3  

Ashwini Kulkarni

Romance

नाते

नाते

1 min
11.7K

तुझ्या गालावरील खळी पाहून मन मोरपिसार होते,

तुझे हास्य जणू मोगऱ्यासही लाजवते, 

सहज तुझेे हसणे मजसाठी का भासते,

 बघून तुझेे हास्य मन सैरभैर होते, 

 पुरे कर खेळ सखे उलगडू दे कोडे अवघे

 कळू दे आज मजला....... 

 नााते काय ते आपले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance