गुलाब
गुलाब
1 min
12K
काटेरी झुडुपाचा सहवास
एवढाच गुलाबाचा प्रवास
तो तर त्याच्या सुगंधात तल्लीन बिचारा
दुसऱ्या दिवशी अर्थीवर सजनार
की देवरूपी पाऊलांची शोभा होणार
काटेरी झुडूप एवढाच गुलाबाचा प्रवास