Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashwini Kulkarni

Others

4.0  

Ashwini Kulkarni

Others

तुझी काळजी

तुझी काळजी

1 min
12K


म्हणतोस मला करू नको काळजी, 

माझा पाखराला मुक्त करून मी जगू तरी कशी, 

नशिबाने मिळाले प्रेम तुझे 

ही संधी मी चुकवू कशी, 

तुझे माझे नाते, सुंदर गुलाबाचे फुल 

 मग आता काट्याची कसली आली भीती, 

        म्हणतोस करू नको काळजी......... 

तुझ्या नसन्याची कल्पना सुद्दा  करवत नाही मनी, 

तुझी मी, माझा तू, वाटतात आता सर्व वैरी, 

     म्हणतोस मला करू नको काळजी...... 

तुझ्याशिवाय चार पाऊले ही 

न चालावे....एवढी इच्छा, 

कधी वाटते रे वाहवत चालीये मी, आता सावरावे, 

पण तुला गमवायची हिंमत नाही रे माझी, 

    तरी म्हणतोस करू नको काळजी.... 


Rate this content
Log in