मुलगी
मुलगी

1 min

12.1K
मुलगी माझी हिरमुसल्या जीवनात आशेचा किरण तुटली
मी हरली मी मुलीमुळे सावरली मी,
मुलगी माझी शिंपल्यातला मोती अंधारलेल्या जीवनात जणू ती ज्योती,
पोळलेल्या जीवाला चांदण्याच शिंपण मुलींसाठी आईला जबाबदारीच कुंपण,
जबाबदारीच कुंपण मुलगी माझी काळजाचा तुकडा
तिचाच मात्र आज श्वास कोंडका,
पाणावलेल्या गाईला
वासरीचा ध्यास,
पाणावलेल्या डोळ्यांना या मुलीचीच आस, मायेच्या बागेतील नाजूक कळी
मुलगी माझी, जगण्याची मात्र माझा तीच चावी तीच चावी
कस सांगू जगाला, कस सांगू जगाला
आहो मुलगी नाही ओझं,
ते तर आहे तुमच्या आमच्या
जगण्याचं गुज......
जगण्याचं गुज........