तुझे प्रेम
तुझे प्रेम


तुझे प्रेम माझ्यासाठी कोडेच
ताहानलेला जीव पाणी मात्र थोडेच ....
तुझे प्रेम जणू पाण्यातील विष
प्यावे तरी मरावे, न प्यावे मग
कसे जगावे, कसे जगावे
तुझे प्रेम जणू अवघड प्रश्न
सोडवावे की सोडूनच द्यावे
तुझे प्रेम जणू तारे वरची
कसरत,,
तू सावरू शकत
नाही मला,
हे माहिती असूनही... त्यात पडावे... त्यात पडावे....